Journal Articles

2321)    भोये, पांडुरंग (2021). ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटना व चळवळी. समाज प्रबोधन पत्रिका, ५९ (२३६), ३८-५०. ISSN(print/online): 0973-2845.
2322)    बोराटे, योगेश (2021). डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता : शिक्षणविषयक संपादकीय व स्फुट लेखन . साधना, ७३ (३४), २६-२९. URL/DOI: https://weeklysadhana.in/view_article/yogesh-borate-on-journalism-of-dr-babasaheb-ambedkar
2323)    नवले, हरिष (2021). डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या तत्वज्ञानाची ओळख. परामर्श (मराठी), 40 (3-4), 14-32. ISSN(print/online): 2320-4478.
2324)    नवले, हरिष (2021). तत्वज्ञान की अध्यात्मशास्त्र : कै. सोनोपंत दांडेकर. Current Global Reviewer, 2 (1), 38-46. ISSN(print/online): 2319-8648.
2325)    कुंटे, केशवचैतन्य (2021). पंडित दत्तात्रेय विष्णु पलुस्कर: सौंदर्यशास्त्रीय विवेचन. संगीत कला विहार, ७४ (), ७१-७९.
2326)    गोळे, स्नेहा (2021). पुन्हा एकदा अब्रुच्या चौकटीकडे. परिवर्तनाचा वाटसरू, 20, 41-44. ISSN(print/online): 2250-3145.
2327)    पाटील, डी., उपलाने, एम. (2021). प्राथमिक शिक्षण स्थरावरील शिक्षणाच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या सद्यस्थितीचा चिकित्सक अभ्यास. शोध समीक्षा और मुल्यांकन, (१०), १०-१५. ISSN(print/online): 0974-2832/2320-5474.
2328)    भट, अनघा (2021). फ्योदर मिखाइलाविच दस्तयेवस्की. केल्याने भाषांतर , (4), 14-28.
2329)    भवरे, ललित (2021). भारतातील स्थलांतराचे प्रकार: जात आणि लिंगभाव परिप्रेक्ष्यातून चिकित्सा . Vidyawarta: International Multilingual Research Journal, १० (३७), ७८-८४. ISSN(print/online): 2319-9318.
2330)    नवले, हरिष (2021). भारतीय नीतिशास्त्राची आधुनिक ओळख. विचारशलाका, 35 (135, 136, 137), 68-87. ISSN(print/online): 2229-7901.