Teacher Details

Avinash Waman Awalgaonkar

Department Of Marathi


1)    आवलगावकर, अविनाश (2015). भयग्रस्त पोर्केपांची अस्वस्थ संध्याकाळ : चंद्रमाध्वीचे प्रदेश. In अ. देशपांडे(संपा.), गराचे : वेदना आणि सौंदर्य. नागपूर: विजय प्रकाशक.
2)    आवलगावकर, अविनाश (2014). पुन्हा एकदा हलंकफुलंक: अनुभूतीचा प्रामाणिक आविष्कार. In वि. गायकवाड(संपा.), समन्वयवादी. पुणे: मंजुल प्रकाशन.
3)    आवलगावकर, अविनाश (2014). विदयापीठीय मराठी साहित्य संशोधन: स्थिती आणि गती. In व. वि. कुलकर्णी(संपा.), मराठी प्रबंध सूची. नागपूर: साहित्य प्रसार केंद्र.
4)    आवलगावकर, अविनाश (2014). निष्पर्ण वेरिक-शानच्या पंखान-ची फडफड : मूड्स आणि नंतरच्या कविता. In प्री. तौर(संपा.), नागनाथ कोत्तापल्ले :साहित्य,स्वराप आणि समीक्षा. धुळे: अथर्व प्रकाशक.
5)    आवलगावकर, अविनाश (2013). या फुलांच्या गंधकोशी. In रु. शिंदे-पाटील(संपा.), अमृतमंथन. नाशिक: अमृत प्रकाशन.
6)    आवलगावकर, अविनाश (2012). बा.भ. बोरकर यांची गीतरचना. In सु.म. तडकोडकर(संपा.), बा. भ. बोरकर जन्मशतसांवत्सरिक. पुणे: प्रतिमा प्रकाशन.
7)    आवलगावकर, अविनाश (2011). महानुभाव: संप्रदाय आणि साहित्य. In अ.वा. आवलगावकर(संपा.), संतसाहित्य: आकलन आणि अध्यापन. पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.
  

Publications Before 2011


8)    आवलगावकर, अविनाश (2009). महानुभाव संप्रदाय. In रा.श्री. मोरवंचीकर(संपा.), आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश खंड-१ इतिहास. मुंबई: साप्ताहिक विवेक प्रकाशन.
9)    आवलगावकर, अविनाश (2007). आमचा बाप आणि आम्ही: एक आकलन. In शै. त्रिभुवन(संपा.), आमचा बाप आणि आम्ही: स्वरूप आणि समीक्षा. मुंबई: ग्रंथाली.
10)    आवलगावकर, अविनाश (2006). संशोधनाची पूर्वतयारी. In अ.वा. आवलगावकर(संपा.), मराठी साहित्यसंशोधन: नव्या दिशा. प्रतिभा प्रकाशन.
11)    आवलगावकर, अविनाश (2002). महानुभावांची मातृसंकल्पना. In मु. ब. शहा(संपा.), कवितेतील मातृप्रतिमा.
12)    आवलगावकर, अविनाश (2001). श्रीगोविंदप्रभू- श्रीज्ञानदेव नामदेव काळ: एक अभ्यास. In ओ. दत्तोपासक(संपा.) NA. आळंदी: श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान.
13)    आवलगावकर, अविनाश (2001). संत नामदेव आणि महानुभाव. In स. बडवे(संपा.), संत नामदेवविषयक अभ्यास. आळंदी: श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान.
14)    आवलगावकर, अविनाश (1992). लीळाचरित्र आणि नाथ. In चं. कपाळे(संपा.), दिंडी भाऊसाहेब देऊळगावकर गौरव ग्रंथ (pp.51-54). गुलबर्गा: मराठी साहित्य मंडळ.