Journal Articles

1011)    कुंबोजकर, श्रद्धा (2024). दुसरे महायुद्ध आणि समकालीन मराठी साहित्य. मराठी संशोधन पत्रिका, 72 (1), 21-31. URL/DOI: https://marathisanshodhanmandal.com/
1012)    देहाडराय, स्वाती (2024). 'नाच गं घुमा' च्या निमित्ताने. परिवर्तनाचा वाटसरू, २४ (), ५०-५४. ISSN(print/online): 2250-3145, URL/DOI: www.pvatsaru.com
1013)    रोंगटे, तुकाराम (2024). प्रेमानंद गज्वी यांच्या नाटक आणि एकांकितेतील मिथकसृष्टी. सक्षम समीक्षा, 55 (3), 43-50. ISSN(print/online): 2231-4377.
1014)    दवंगे, महेश (2024). बंधन. अक्षरा, ४२ (२३१), ९३-९९. ISSN(print/online): 2456-7167.
1015)    भोसले, सदानंद (2024). भारतीय ज्ञान परंपरा और अनुवाद. संकल्य, ५२ (), ७-१०. ISSN(print/online): 2277-9264.
1016)    गायकवाड, नितीन (2024). मुर्दहिया में अभिव्यक्त दलित जीवन. अक्षरवार्ता, XX (IV), 62-65. ISSN(print/online): 2349-7521.
1017)    बोराटे, योगेश (2024). मराठी संतसाहित्य आणि विकास संज्ञापन. मराठी संशोधन पत्रिका, 71 (2), 63-68.
1018)    बोराटे, योगेश (2024). महात्मा फुलेलिखित 'पवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा' : महत्त्व आणि वैशिष्ट्ये. पुरोगामी सत्यशोधक, ५० ( ३-४), ६४-७६.
1019)    तांबट, संजय (2024). माध्यमे इंडिया आणि भारतातली.... जडण-घडण, १८ (१०-११), २१६-२२२.
1020)    भवरे, ललित (2024). मार धडक-कर गडप औरंगाबाद (छ. संभाजीनगर) शहरातील स्थलांतर, वस्त्या आणि दलित पँथरः एक दृष्टिक्षेप. अक्षरगाथा, १५ (), ६१-६५. ISSN(print/online): 0976-2957.