Journal Articles

7781)    देशपांडे, राजेश्वरी (2012). आम्ही आणि ते: आत्मभान, अस्मिता आणि हितसंबंध. महा अनुभव,
7782)    आवलगावकर, अविनाश (2012). उपाध्ये आम्नायप्रवर्तक:ज्ञानतपस्विनी आचार्यश्री कमलाइसा. नवभारत,
7783)    मुळे, रवींद्र (2012). ऋग्वेदसंहितेतील तत्त्वचिंतन. अवलोकन, ४९-५६.
7784)    कप्तान, संजय (2012). काईझेन: जपानी वियस्थांची पारंपरिक शैली. वाणिज्य विद्या, (),
7785)    कप्तान, संजय (2012). गुणवत्ता: जपानकडं जगाला लाभलेली कार्यसंकृती. वाणिज्य विद्या, (),
7786)    झा, उज्ज्वला (2012). ग्रंथकारम् विणा ग्रंथः. वाक्यार्थभारती, , ८५-९६. ISSN(print/online): 2249-538X.
7787)    रोंगटे, तुकाराम (2012). जंगल आणि आदिवासी. विश्रांती,
7788)    तांबे, श्रुती (2012). नागरी समाजाचे गौडबंगाल. आंदोलन - शाश्वत विकासासाठी, 94-97.
7789)    पळशीकर, सुहास (2012). निरर्थकतेचे राजकारण. परिवर्तनाचा वाटसरू, ११-१८. ISSN(print/online): 2250-3145.
7790)    नवले, हरिष (2012). पूर्णवाद : काही निरीक्षणे. परामर्श (मराठी), ३४ (१-४), २१-३२. ISSN(print/online): 2320-4478.