Book Chapters

1031)    आवलगावकर, अविनाश (2011). महानुभाव: संप्रदाय आणि साहित्य. In अ.वा. आवलगावकर(संपा.), संतसाहित्य: आकलन आणि अध्यापन. पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.
1032)    देसाई, प्रभाकर (2011). रा. भा. पाटणकर यांचे वाङ्ममयातील कलाव्यवहारातील सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण. In प्र. देसाई(संपा.), अक्षरदरवळ (pp.५७-८०). बेळगाव: नवसाहित्य. ISBN: ९७८८१९२०९८१४२.
1033)    सांगोलेकर, अविनाश (2011). सामाजिक परिवर्तन आणि मराठी कविता. In व. मुलाटे(संपा.), सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य. पुणे: पदामागंध प्रकाशन.